Maharashtra Vidhansabha Session: नागपुरातील आमदार निवासाची मिटकरींकडून पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

Maharashtra Vidhansabha Session: नागपुरातील आमदार निवासाची मिटकरींकडून पोलखोल

Published on : 22 December 2022, 6:51 am

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडिओत आमदार निवासस्थानातील कर्मचारी आमदारांच्या कपबश्या धुण्यासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर करत असल्याचं दिसतंय. हजारो कोटींचं टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था करण्यात आल्याची टीका मिटकरींनी केली आहे.