Maharastrachi Hasya Jatra | 'हास्यजत्रा' पर्वात ही प्रसिद्ध मंडळी दिसणार नाहीत | Sakal Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये हे तीन चेहरे नसणार

Published on : 11 August 2022, 9:30 am

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं प्रेक्षकांनी सगळ्याच कलाकारांना भरभरून प्रेम दिलं आता येत्या १५ ऑगस्टपासून नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटिस येणार असून यावेळी देखिल ही सगळी मंडळी प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहेत मात्र येत्या भागाच आपल्या ३ कलाकार यंदाच्या पर्वात नसणार.