Vidhan Sabha Live : Shinde Government च्या Budget वर MVA आमदार आक्रमक, पायऱ्यांवर घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Vidhan Sabha Live : Shinde Government च्या Budget वर MVA आमदार आक्रमक, पायऱ्यांवर घोषणाबाजी

Published on : 15 March 2023, 6:22 am

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.