Sat, Sept 23, 2023
Video- शुभम किशोर पांडव
मविआच्या नेत्याची सिल्वहर ओकवर बैठक, काय चर्चा झाली?
Published on : 14 May 2023, 2:26 pm
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक रविवारी पार पडली. महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.या बैठकीनंतर महाविकास आघाडीची एकत्ररित्या पत्रकार परिषद झाली. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे.