Mallikarjun Kharge On Rss | खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Mallikarjun Kharge On Rss : खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Published on : 26 October 2022, 8:00 am

मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोड इथं आयोजित या कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहेत. यावेळी खर्गेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Mallikarjun Kharge On Rss