Mamata Bannerji Apologise | या मंत्र्यांमुळे ममतादीदींवर माफी मागण्याची वेळ आली | Politics | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Mamata Bannerji: मंत्र्यानं असं काय केलं होतं की ममतादीदींना माफी मागावी लागली?

Published on : 15 November 2022, 9:30 am

पक्षाच्या वतीनं मी माफी मागते, तृणमूलच्या ममतादीदींचा माफीनामा आला, ११ नोव्हेंबरला बंगालचे मंत्री अखिल गिरींनी राष्ट्रपती मुर्मूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. अखिल गिरींच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी तृणमूल आणि ममतादीदींना धारेवर धरले होते..