याञांना परवानगी द्या : लोककलावंत मंगला बनसोडे

Tuesday, 12 January 2021

लोकनाट्य तमाशा सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी ग्रामदैवतांच्या जञा, याञा, ऊरुस यांना परवानगी नसल्याने पारंपारिक लोकनाट्य कलावंतावर उपासमारीची वेळ व फडमालक कर्जात बुडणार. याञांना परवानगी द्या अशी मागणी होतेय. 