Manoj Garbade : Chandrakant patil ink attack करणाऱ्याला जामीन मिळाल्यानंतर कोर्टाबाहेर एकच जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Manoj Garbade : Chandrakant patil ink attack करणाऱ्याला जामीन मिळाल्यानंतर कोर्टाबाहेर एकच जल्लोष

Published on : 15 December 2022, 9:30 am

भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी भीम आर्मीचे कार्यकर्ते मनोज गरबडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. दरम्यान आता त्यांचा जामीन मंजूर झाल्यांनतर कोर्टाबाहेर जल्लोष करण्यात आला.