esakal | मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली
May 5, 2021

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले यानंतर मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.