esakal | पुण्यात सरकारविरोधात निषेध आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

पुण्यात सरकारविरोधात निषेध आंदोलन

May 5, 2021

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून सरकारच्या निषेधाच्या घोषणा. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे , धनंजय जाधव , तुषार काकडे , रघुनाथ चित्रे , बाळासाहेब आमराळे व कार्यकर्ते सहभागी.