Mon, Jan 30, 2023
Video- प्रमोद पवार
Marathi Podcast Summit: जागतिक स्तरावर पॉडकास्ट ॲपवर अशी निर्माण करा तुमची ओळख!
Published on : 15 January 2023, 4:30 pm
Marathi Podcast Summit: नुकतंच मराठी पॉडकास्ट समिट पुण्यात पार पडलं. या समिटमध्ये मराठी पॉडकास्ट शिकणाऱ्यांना आणि निर्मिती करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मराठी पॉडकास्ट समिटमध्ये जागतिक स्तरावर पॉडकास्टमध्ये काम करणारी स्टेफनी मारिया हिने मार्गदर्शन केले.