Sat, Feb 4, 2023
Video- प्रमोद पवार
MARD Strike: राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी का पुकारला संप?
Published on : 2 January 2023, 11:30 am
MARD Strike: निवासी डॉक्टरांनी राज्यभरात आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे.