कोरोनाची नियमावली पाळून आमदार पुत्र आणि कन्येचा विवाह सोहळा साधेपणात

रविवार, 19 एप्रिल 2020

बुलढाणा - बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांची कन्या रोहिणी व सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा विवाह सोहळा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने पार पडला. आमदार गायकवाड यांनी आपल्याकडे विवाह सोहळा देखील अत्यंत साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि सध्याच्या पार्श्‍वभूमीवर सॅनेटायझर, मास्क आदींचा वापर करून साजरा करण्यात आला. मुलगी रोहिणी हिचा विवाह गणेश बाहेकर यांचे चिरंजीव मयुर यांच्यासोबत दोन्ही परिवारातील मोजक्या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत  श्री गायकवाड यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने पार पडला.