Twin sisters Marriage : जुळ्या बहिणींचं एकाच मुलाशी लग्न; अकलूजच्या या लग्नाबद्दल कायदा काय सांगतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Twin sisters Marriage : जुळ्या बहिणींचं एकाच मुलाशी लग्न; अकलूजच्या या लग्नाबद्दल कायदा काय सांगतो?

Published on : 5 December 2022, 2:30 pm

सोलापुरातल्या अकलूजमध्ये एक अजब लग्न झालं, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. अकलूजच्या नवरदेवाने मुंबईच्या जुळ्या मुलींशी लग्न केलं. वरवर पाहता या गोष्टीची थट्टा करण्यात आली. सोशल मीडियावर अनेकांनी याची मजा घेतली. अनेकांनी या बातमीकडे केवळ मीम मटेरिअल म्हणून पाहिलं. अनेकांनी इतर धर्मियांशी तुलनाही केली. पण हा विषय वाटतो तितका चेष्टेत घेण्यासारखा नाही. पण खरंच ही गोष्ट एवढी हलक्यात घेण्यासारखी आहे का? कायदा काय सांगतो? तेच जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून-

Twin sisters Marriage