Mazhi Tuzi Reshimgath : फ्रेंड आणि परी, नेहा पुन्हा भेटणार पण एका नव्या वेळेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Mazhi Tuzhi Reshimgath:प्रेक्षकांची आणि मालिकेची रेशीमगाठ जुळणार एका नवीन वेळेत

Published on : 17 September 2022, 9:30 am

'दार उघड बये' या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी चर्चा होऊ लागली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. अल्पवधीत लोकांच्या पंसतीस उतरलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मिडीयावर शेयर केल्या.

Web Title: Mazhi Tuzhi Reshimgath Serial Time Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..