Meet Mushtaque Ali Ahmad Khan, man behind revival of theatres in Kashmir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: काश्मिरी कलावंतांसाठी झटणारा अवलिया

Published on : 18 April 2022, 1:01 pm

प्रसिद्ध कलाकार मुश्ताक अली अहमद खान यांनी गेल्या तीस वर्षांपासून घाटीतील रंगभूमी जिवंत ठेवली आहे. काश्मीरमधील तरुण कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने मुश्ताक दरवर्षी थिएटर फेस्टिव्हल आयोजित करत आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात प्रवासाला सुरुवात केली आणि नंतर जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख थिएटर दिग्दर्शकांपैकी एक म्हणून आले. भावी पिढ्यांसाठी थिएटर आणि चित्रपटांच्या माध्यमातून काश्मिरी संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गेल्या काही दशकांपासून मुश्ताक अली अहमद खान झटताहेत.

Web Title: Meet Mushtaque Ali Ahmad Khan Man Behind Revival Of Theatres In Kashmir Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top