Mehrauli Murder Case : प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, शरीराचे केले अनेक तुकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Mehrauli Murder Case : प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, शरीराचे केले अनेक तुकडे

Published on : 14 November 2022, 3:47 pm

दिल्लीत सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण दिल्ली हादरली होती. मे 2022 मध्ये एक हत्या झाली होती. आता या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. यामध्ये या प्रकरणातील मुंबई कनेक्शन समोर आले आहे. दिल्लीत पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. इतकच नव्हे मुलीची हत्या करुन तरुणाने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. याप्रकरणी एका आरोपीलाही अटक केली आहे.

टॅग्स :crimeNew Delhi