Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरेंवर नाराज? भाजप नेते हे काय बोलून गेले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरेंवर नाराज? भाजप नेते हे काय बोलून गेले?

Published on : 22 October 2022, 3:30 pm

सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार, नार्वेकर भाजपात जाणार अशा आशयाच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. नेमकं काय आहे सगळं प्रकरण जाणून घ्या...