Fri, March 31, 2023
Video- सकाळ ऑनलाईन
Video: मंत्री भास्कर जाधव पालखी नाचवताना तल्लीन
Published on : 18 March 2022, 6:45 am
कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवदेखील (Bhaskar Jadhav) दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले.