अबब आश्चर्य... हातपंपाला न हापसताच येतंय पाणी

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सोलापूर- मोहोळ तालुक्यातील मलकाची हिंगणी या ठिकाणी मलिक बाबाचा प्रसिद्ध दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या समोर एक हातपंप आहे. त्या हातपंपला न  हापसताही पाणी येत आहे.