Bachhu kadu viral video: बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारली' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Bachhu kadu viral video: बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारली'

Published on : 28 September 2022, 5:30 pm

आमदार बच्चू कडू सातत्याने चर्चेत असतात. कधी त्यांची विधानं, कधी त्यांची आंदोलनं, तर कधी कोणाला मदत केल्यानं. आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांच्या आक्रमक शैलीमुळे आता ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

mla bachchu kadu slapped a person