आमदार फारुख शहा यांनी राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते गोटेंच्या प्रतिमेस मारले जोडे 

Tuesday, 16 February 2021

धुळे - माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आमदार फारुख शहा यांनी अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.