MNS Tweet | मनसे नेत्याच्या ट्वीटची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली | Politics | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

MNS Amey Khopkar: मनसे नेत्याच्या 'त्या' ट्वीटवर नेटकरी म्हणतात...

Published on : 26 October 2022, 2:00 pm

मनसे आणि भोंगे हा विषय महाराष्ट्राला आता नवीन राहिलेला नाही. याआधीही मनसेने हा मुद्दा उचलून धरत याविरोधात आंदोलन केलं होतं. पण आता दिवाळी आणि फटाक्यांच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. मात्र याच मुद्यावरुन नेटकऱ्यांनी मनसेला चांगलंच धारेवर धरलं आहे.

टॅग्स :mnsameya khopkar