Sat, March 25, 2023
Video- अक्षता पांढरे
Sandip Deshpande : 'त्या' हल्ल्यानंतर आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
Published on : 6 March 2023, 4:12 am
मनसे नेते संदिप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर मनसैनिक चांगलेच भडकले आहेत, अशात आरोपीला ताब्यात घेतल्यांनंतर या घटनेसंदर्भात अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.