MNS on PFI : पाकिस्तान जिंदाबादच्या आंदोलनावर पुण्यात मनसे स्टाईल आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

MNS on PFI : पाकिस्तान जिंदाबादच्या आंदोलनावर पुण्यात मनसे स्टाईल आंदोलन

Published on : 25 September 2022, 8:30 am

पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज पुण्यात मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनसे ने त्यांच्या स्टाईल ने आंदोलन केले.

MNS on PFI : पाकिस्तान जिंदाबादच्या आंदोलनावर पुण्यात मनसे स्टाईल आंदोलन