Monkeypox virus has been spreading in India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Monkeypox ची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य आणि केंद्र सरकारने खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत

Published on : 24 May 2022, 1:22 pm

Monkeypox चे रुग्ण युरोप आणि अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याने आता भारतात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. मंकीपॉक्सची रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे.

Web Title: Monkeypox Virus Has Been Spreading In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top