Video : लेबर कॉलनीतील 300 पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त करण्यात सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : लेबर कॉलनीतील 300 पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त करण्यात सुरुवात

Published on : 11 May 2022, 9:26 am

औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतली शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी घरं पाडायला सुरुवात झाली आहे. सेवानिवृत्तीनंतरही शासकीय कर्मचाऱ्यांनी या घरांचा ताबा सोडला नाही. पण आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर लेबर कॉलनीतील घरं पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: More Than 300 Houses In Labor Colony Begin To Be Demolished In Aurangabaad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top