MP Sambhaji Raje's hunger strike for various demands of the Maratha community. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: कोल्हापूरमधील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरला

Published on : 28 February 2022, 8:30 am

खासदार संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमधील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात मानवी साखळी करून चौकातील वाहतूक बंद करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्वच पक्षातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Mp Sambhaji Rajes Hunger Strike For Various Demands Of The Maratha Community Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..