MPSC Exam 2023: मेगाभरतीच्या जाहिरातीनंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षय बडवे

MPSC Exam 2023: मेगाभरतीच्या जाहिरातीनंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं?

Published on : 22 January 2023, 6:25 am

MPSC Exam 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८१६९ पदांसाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांच्या आयोगाकडून काही अपेक्षाही आहेत. विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय, जाणून घ्या या व्हिडिओतून-

Maharashtra Public Service Commission recently published advertisement for 8169 posts. With this decision, students preparing for MPSC are excited and have some expectations from the commission.