MPSC student protest : पुण्यात विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन, पुन्हा त्याच मागणीवरून रस्त्यावर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

MPSC student protest : पुण्यात विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन, पुन्हा त्याच मागणीवरून रस्त्यावर?

Published on : 21 February 2023, 5:17 am

पुण्यात पुन्हा एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित राहिले होते. गेल्या २४ तासांपेक्षा जास्त वेळ हे आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :MPSC candidates