Wed, Feb 1, 2023
Video- Shubham Botre
MPSC Students Protest : आमदार, मंत्र्यांसमोरच स्पर्धा परीक्षा उमेदवारांची हुल्लडबाजी
Published on : 1 December 2022, 8:30 am
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी आणि ढकलाढकली झाल्याचं दिसतंय. पुणे श्रमिक मतदारसंघात आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादावादी पाहायला मिळाली. स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.