MPSC च्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाचा केला निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

MPSC च्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाचा केला निषेध

Published on : 22 August 2022, 6:26 am

राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदांना आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी विटी दांडू, गोट्या खेळून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

Web Title: Mpsc Students Protested Against The Government Reservation Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..