श्रीनगरमधील बदामवारी बागेत वसंत ऋतुमध्ये बदामाच्या झाडांच्या बहुरंगी फुलांनी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले.