Mumbai Crime Story : लालबागच्या चाळीत रिंपल जैनने वीणा जैनचे तुकडे का केले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Mumbai Crime Story : लालबागच्या चाळीत रिंपल जैनने वीणा जैनचे तुकडे का केले?

Published on : 18 March 2023, 8:40 am

मुंबईतल्या लालबागच्या एका चाळीतला एका नृशंस आणि धक्कादायक प्रकाराने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. तीन महिन्यापासून या चाळीतल्या एका खोलीतून दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी जेव्हा झडती घेतली तेव्हा या खोलीतून पोलीसांच्या हाती जे लागले त्यामुळे पोलीससुध्दा हादरले. या खोलीत नेमकं काय घडलं आणि दुर्गंधी नेमकी कशाची होती?

टॅग्स :crimeMumbaimurder case