Mumbai Airport Gold Seized : तस्करांची शक्कल, ३७ तोळे सोन्यासाठी वापरलेली युक्ती कस्टमसमोर Fail ठरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Mumbai Airport Gold Seized : तस्करांची शक्कल, ३७ तोळे सोन्यासाठी वापरलेली युक्ती कस्टमसमोर Fail ठरली

Published on : 30 September 2022, 9:32 am

Mumbai Airport Gold Seized : चॉकलेट्समधून १९ लाखांच्या ३७ तोळं सोन्याची तस्करी करण्यात आली .मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली .चॉकलेट टॉफीजमधून सोनं तस्करी करणाऱ्यांचा प्लॅन कस्टम अधिकाऱ्यांनी फोल ठरवला.