घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा;पाहा व्हिडिओ

Published on : 13 September 2021, 8:17 am

मुंबई मध्ये पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी हि परिस्थिती दरवर्षीच आहे, आणि हीच परिस्थिती देखाव्यातून साकारण्यात आलीये, मुंबई मध्ये राहणाऱ्या फ्रँकलिन पॉल यांनी गणपती बाप्पा साठी हा देखावा साकारलाय.

Web Title: Mumbai Ganesh Utsav 2

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MumbaiGaneshotsav