Wed, March 29, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : मुंबईच्या महापौरांचा 'सामी'वर डान्स आणि होळीचं जंगी सेलिब्रेशन
Published on : 18 March 2022, 7:12 am
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतील धोबीघाट येथील नागरिकांसोबत होळी साजरी केली.पुष्पा सिनेमातील गाण्यावर ठेका धरत रंगाची उधळण करत महापौरांनी होळी साजरी केली.