Mumbai Street Food: मिठीबाईच्या खाऊगल्लीची सफर अन् ६५ प्रकारचे डोसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Mumbai Street Food: मिठीबाईच्या खाऊगल्लीची सफर अन् ६५ प्रकारचे डोसे

Published on : 16 December 2022, 3:30 pm

Mumbai Street Food:Mumbai Street Food: मिठीबाईच्या खाऊगल्लीची सफर अन् ६५ प्रकारचे डोसे

अस्सल खवय्यांसाठी सकाळ घेऊन आलंय खास भुक्कड शो. आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे डोसे ट्राय केले असतील पण आज या व्हिडिओत तुम्ही डोसाचे ६५ प्रकार पाहणार आहात, तसंच सर्वात मोठं सँडविच पाहणार आहात. मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजपैकी एक म्हणजे मिठीबाई कॉलेज. या कॉलेजच्या खाऊगल्लीत मिळणारं हे स्ट्रीट फूड अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हे पदार्थ खाण्यासाठी तरूणाईची तर गर्दी असतेच पण त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनाही इथे येऊन खाण्याचा मोह आवरत नाही.