Municipal elections postponed but banner-waving continues | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

Video: मनपा निवडणुका लांबणीवर पण बॅनरबाजी सुरुच

Published on : 27 March 2022, 12:47 pm

सध्या महाराष्ट्रात मनपा निवडणुका लांबणीवर असून बॅनरबाजी मात्र सुरुच असल्याचं दिसून येत आहे .याघडीला एकही विद्यमान नगरसेवक नाहीसर्व नगरसेवक माजी नगरसेवक झालेत. तरीही बॅनरबाजी मात्र जोरात असल्याचं आढळून आलयं. आम्ही केलेल्या पाहणीत पुणे शहर, उपनगरांमध्ये ३९३७ अनधिकृत बॅनर्स आणि ३० हजार अनधिकृत बॅनर्सचा अंदाज आहे .बॅनरबाजीमुळे अपघात होतात, कुणाचा जीव जातो. याला जवाबदार कोण?

याच मुद्द्यावर आधारित सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांचं 'आपलं मत'

Web Title: Municipal Elections Postponed But Banner Waving Continues Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top