Nana Patole सुद्धा भावी मुख्यमंत्री, Ajit Pawar, Aditya Aaditya Thackeray यांच्यानंतर फ्लेक्सबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Nana Patole सुद्धा भावी मुख्यमंत्री, Ajit Pawar, Aditya Aaditya Thackeray यांच्यानंतर फ्लेक्सबाजी

Published on : 4 June 2023, 10:04 am

सध्या राज्यात एकीकडे ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर वेगवेगळ्या ठिकाणी झळकू लागले आहेत. सोशल मीडियावरही ‘भावी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, सरपंच’ अशी भावी नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेसमधील एका नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणुन बॅनर झळकले आहेत.