Wed, June 7, 2023
Video- Shubham Botre
Nana Patole आणि Balasaheb Thorat वाद congress हायकमांडकडे, 'या' नेत्यावर मोठी जबाबदारी
Published on : 10 February 2023, 9:09 am
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेनंतर दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रदेश काँग्रेसमधील अनागोंदीची गंभीर दखल घ्यावी लागलीये. महाराष्ट्र काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा वाद सोडवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने एका बड्या नेत्यावर जबाबदारी सोपवली आहे.