Sat, Jan 28, 2023
Video- अक्षता पांढरे
Nana Patole on Amruta Fadnavis: "नरेंद्र मोदी भारताचे नवीन राष्ट्रपिता" वहिनींच्या या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्षांचा टोला
Published on : 23 December 2022, 12:30 pm
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात, अशात त्यांनी नरेंद्र मोदी हे भारताचे नवे राष्ट्रपिता असल्याचं वक्तव्य केलं. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.