Nana Patole on Bharat Jodo Yatra | नाना पटोलेंनी केला केंद्र सरकावर गंभीर आरोप | Politics | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Nana Patole: भारत जोडो यात्रेत कलाकारांना सहभागी व्हायचं, पण केंद्र सरकार....

Published on : 7 November 2022, 10:30 am

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. परंतु या यात्रेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भारत जोडो यात्रेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.