Nana Patole on Veer Savarkar Controversy : ‘राहुलजींनी दाखवलेल्या पत्राविषयी उत्तरं द्या, मग चर्चा करु’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

‘राहुलजींनी दाखवलेल्या पत्राविषयी उत्तरं द्या, मग चर्चा करु’

Published on : 19 November 2022, 7:40 am

Nana Patole on Veer Savarkar Controversy : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या टीकेवरुन बोलणाऱ्या विरोधकांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. ते आज भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.