राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर Nana Patole संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर Nana Patole संतापले

Published on : 20 November 2022, 9:30 am

महाराष्ट्रातचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान केले. त्यामुळे त्या विधानाचा निषेध सर्वत्र करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्यपालांचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय महाराजांबद्दल विधान करणारे भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करत त्यांनी थेट दिला आहे.