Fri, March 24, 2023
Video- अक्षता पांढरे
Nanded Crime: प्रेमसंबंधांमुळे बाप अन् भावानंच डॉक्टर मुलीचीच केली हत्या
Published on : 27 January 2023, 12:45 pm
नांदेडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचे नात्यातल्या मुलाशी प्रेमसंबंध असल्यामुळे कुटुंबाकडून हत्या करण्यात आली आहे.