Fri, Sept 22, 2023
Video- Shubham Botre
Narayan Rane यांनी Raj Thackeray यांच्या ‘त्या’ विधानावरुन टिका केली
Published on : 16 May 2023, 12:16 pm
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात बोलताना मनसे पक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांचे किती आमदार खासदार आहेत,त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मनसेचे किती आमदार? नारायण राणेंनी राज ठाकरेंना डिवचलं