Narayan Rane: शशिकांत  वारिसे मृत्यू प्रकरणावरून राणे भडकले,राऊतांवर साधला निशाणा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Narayan Rane: शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरण, राणेंनी राऊतांवर साधला निशाणा 

Published on : 11 February 2023, 12:07 pm

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत  वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणी विनायक राऊतांनी राणेंवर आरोप केले. यावर नारायण राणे यांनी राऊतांवर टीका करत राऊत म्हणजे सिंधुदुर्गला लागलेली कीड असल्याचे बोललं. 

टॅग्स :Narayan Ranevinayak raut