Narayan Rane: महिला पत्रकाराने English मधून विचारला प्रश्न, आधी शांत ऐकलं, मग राणेंचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Narayan Rane: महिला पत्रकाराने English मधून विचारला प्रश्न, आधी शांत ऐकलं, मग राणेंचा संताप

Published on : 6 June 2023, 11:44 am

भाजप नेते नारायण राणे हे आपल्या वक्तव्यासाठी ओळखले जातात. पण बर्याचदा त्यांना यामुळे ट्रोलही व्हावं लागत. अशात एका पत्रकार परिषदे दरम्यान नारायण राणेंना एका महिला पत्रकाराने इंग्रजीमधून प्रश्न विचारला, ज्यावर राणे आधी शांतपणे ऐकून घेत होते. मात्र नंतर त्यांचा गोंधळ उडाला आणि भडकलेल्या राणेंनी महिला पत्रकारालाच सुनावत, मराठी बोलायला भाग पडलं.