Narayan Rane vs Manisha kayande : राणेंच्या चाफ्याच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या कायंदेंनी दाखवला धतुरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Narayan Rane vs Manisha kayande : राणेंच्या चाफ्याच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या कायंदेंनी दाखवला धतुरा

Published on : 3 October 2022, 6:31 am

Narayan Rane vs Manisha kayande : राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस गढूळ होताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरुच आहे. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं साहजिकच होत. यातच शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी राणेंना सुद्धा सुट्टी दिलेली नाही. त्या काय म्हणतायेत एकदा बघाच